आणखीकोकणमहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी जामीनावर मुक्त..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,दि.२५:- लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मालवणातील एकाला जिल्हा विशेष न्यायालयाने १५ हजाराच्या जामीनावर मुक्त केले. प्रसाद सुधाकर चव्हाण (रा. कुंभारमाठ- गोवेकरवाडी) असे त्याचे नाव आहे. याकामी अॅड. अनिल निरवडेकर व गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादीने दिलेल्या तक्रारी नुसार आरोपी व फिर्यादी हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यामधुन आरोपी याने फिर्यादी हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला लग्नाचे आमिष दाखविले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानुसार मालवण पोलिस ठाणे येथे आरोपी याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानुसार आरोपी याला ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायाधीश यांचे समोर हजर केले असता. याकामी येथील न्यायालयाने आरोपी याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केलेली होती. त्यानुसार आरोपी याच्यातर्फे अॅड. निरवडेकर यांनी जामिन अर्ज दाखल केलेला होता. त्यानुसार ओरोस येथील विशेष जिल्हा न्यायाधीश सानिका जोशी यांनी अॅड. निरवडेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य धरुन आरोपी याची जाचक अटी घालून १५ हजाराच्या जामिनावर मुक्तता करण्याचा आदेश केलेला आहे. याकामी आरोपी तर्फे अॅड. अनिल निरवडेकर व गणेश चव्हाण यांनी काम पाहिले.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*

*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

 

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*

( *चार वर्षांचा कोर्स*)

 

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

 

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

 

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

 

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

 

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

 

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

 

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!