जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सदिच्छा भेट..
🟥
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴मसुरे, दि-२५:- सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समितीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त जिल्हाधिकारी आदरणीय किशोर तावडे साहेब यांची ओरोस येथे सदिच्छा भेट घेऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. सिंधुदुर्ग जिल्हा महिला उत्कर्ष समिती जिल्ह्यात विविध समजभिमुख कार्य करत असून महिलांसाठी विविध प्रश्नांबाबत आवाज उठवत असते. नूतन जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी या पूर्वी प्रशासकीय सेवा ही लोकाभिमुख केली असल्याने एक कार्यतत्पर अधिकारी म्हणून त्यांचा मोठा नावलौकिक आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातही त्यांची सेवा चांगली राहील या साठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती दीपक ताटे यांनी दिली.
यावेळी महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष आदरणीय दीपक ताटे मॅडम, सचिव तन्वी सावंत, सदस्या सौ सुस्मिता राणे आदी मान्यवर उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

