Uncategorizedआणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 नागरकोईल एक्सप्रेसच्या रोहा स्थानकावरील वेळेत अंशत: बदल..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कणकवली, दि-२५:– कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नागरकोईल पनवेल – साप्ताहिक एक्सप्रेसच्या (०६०७१) रोहा स्थानकावरील पोहोचण्याच्या, सुटण्याच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दर मंगळवारी नागरकोईल येथून सुटणारी ही गाडी यापूर्वी रोहा येथे बुधवारी रात्री ९.५०

वा. पोहोचून ९.५५ वा. सुटत होती… आता २२ ऑगस्टपासून ही गाडी रोहा येथे बुधवारी रात्री ९.४० वा. पोहोचून ९.४५ वा. सुटत असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

सदरच्या गाडीला सिंधुदुर्गातील सावंतवाडी व कणकवली स्थानकावर थांबा आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!