आणखीकुडाळकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥तुळस येथील युवकाची ऑनलाईन फसवणूक

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वेंगुर्ले, दि.२४: तुळस – फातरवाडी येथील संदीप पेडणेकर यांची मेन्स सर्व्हिसेस फायनान्सकडून १,०८,०० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. या संदर्भात राहुल नामक व्यक्तीवर भा.दं.वि कलम ४२० व आयटी अॅक्ट ६६ (सी) अन्वये वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. तुळस – फातरवाडी येथील संदीप पेडणेकर यांची ७ ऑगस्ट २०२३ ते २२. ऑगस्ट २०२३ या कालावधीत राहुल नामक बोलणाऱ्या इसमाने तो मेन्स सर्व्हिसेस फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून आपणास मेन्स सर्व्हिसेस फायनान्सकडून लोन मिळणार असे सांगून आपल्याकडून ऑनलाईन १,०८,९१५ एवढी रक्कम ट्रान्सफर करून घेतली. मात्र, लोन न मिळाल्याने फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर पेडणेकर यांनी वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राहुल नामक इसमावर भा.द.वि. कलम ४२० व आय. टी. अॅक्ट ६६ (सी) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव करीत आहेत.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!