कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥सांगुळवाडीतील रिक्षाचालकाचे आकस्मिक निधन

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 वैभववाडी, दि.२४: सांगुळवाडी-बौद्धवाडी येथील सुधीर मारुती जाधव (५५) यांचे मंगळवारी रात्री १०.१५ वा. च्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. ते रिक्षाचालक होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्रीच्या सुमारास सुधीर जाधव सुधीर जाधव यांच्या छातीत दुखू लागले व तोंडातून फेस येत चक्कर येऊन ते जमिनीवर पडले. नातेवाईकांनी त्यांना तात्काळ येथील खासगी दवाखान्यात दाखल केले. तेथून ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. घटनेची खबर सचिन धर्माजी जाधव यांनी पोलीस ठाण्यात दिली असून आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. सुधीर जाधव यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, बहीण, भावजय, पुतण्या, पुतणी असा मोटा परिवार आहे..

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*

*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

 

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*

( *चार वर्षांचा कोर्स*)

 

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

 

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

 

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

 

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

 

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

 

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

 

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!