कुडाळकोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतली नूतन जिल्हाधिकाऱ्यांची भेट..

🟥 मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत केली जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा..

🟥 जिल्हाधिकाऱ्यांनी देखील दिला जुन्या आठवणींना उजाळा..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴ओरस, दि-२४:- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री किशोर तावडे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील हायवेच्या बाबतीतले प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न, जिल्ह्यात शासकीय आस्थापनांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची असलेली कमतरता व त्यातून जनतेची होणारी गैरसोय,मच्छिमारांचे प्रश्न, पर्यावरण समतोल अशा विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात यापूर्वी काम केले असल्याने एकंदर भौगोलिक परिस्थिती आपल्याला पूर्णपणे ज्ञात असून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करण्याची ग्वाही मनसे पदाधिकाऱ्यांना दिली व जुन्या आठवणींना देखील उजाळा दिला.यावेळी कुडाळ माजी तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, बाबल गावडे,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार,रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमोल जंगले, राजेश टंगसाळी,वैभव धुरी, संतोष सावंत आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

 

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!