🟥 नट वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी पत्रकार निलेश मोरजकर यांची बिनविरोध निवड..
🟥 स्वीकृत सदस्य म्हणून माजी सेवानिवृत्त प्रा. प्रकाश पाणदरे यांची सर्वानुमते निवड..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴बांदा, दि-२१:- कोकणातील १३० वर्षे जुने असलेले ‘अ’ वर्गातील येथील नट वाचनालयाच्या उपाध्यक्षपदी पत्रकार निलेश मोरजकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. विद्यमान उपाध्यक्ष सुभाष मोर्ये यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी श्री मोरजकर यांची निवड करण्यात आली.
अध्यक्ष एस. आर. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची मासिक बैठक वाचनालयाच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. यावेळी स्वीकृत सदस्य म्हणून माजी सेवानिवृत्त प्रा. प्रकाश पाणदरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. श्री मोरजकर हे बांद्यातील पत्रकार असून वाचनालयच्या संचालक मंडळातील त्यांची ही दुसरी टर्म आहे. त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष एस. आर. सावंत, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक शंकर नार्वेकर, सुधीर साटेलकर, जगन्नाथ सातोसकर, प्रकाश पाणदरे, संचालिका स्वप्नीता सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक-मोरजकर, सुनील नातू, अमिता परब, सुविंद्र बांदेकर आदी उपस्थित होते.
श्री मोरजकर म्हणाले की, सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली आपण वाचनालयाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणार असून वाचकांच्या सोईसाठी लवकरच ई – लायब्ररी सुरु करण्यात येणार आहे. भविष्यात वाचन चळवळ अधिक वृद्धिंगत होण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. आभार राकेश केसरकर यांनी मानले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

