आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 मुंबई-गोवा महामार्गावर पावशीत दुचाकी आणि कार यांच्यात अपघात..

एकाचा मृत्यू

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-२१:- मुंबई-गोवा महामार्गावर पावशी ग्रामपंचायतनजीक आज सकाळी साडेआठच्या सुमारास दुचाकी आणि कार यांच्यात झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जखमी आहे. प्राप्त माहितीनुसार, महामार्गावर पावशी ग्रामपंचायत येथील मिडलकटमधून दुचाकी नेत असताना दुचाकीची धडक भरधाव कारला बसली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी कुडाळ येथे नेण्यात आले. मात्र, दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी असून त्याला ओरोस येथे रुग्णालयात नेण्यात आले आहे. हा अपघात अनधिकृत मिडलकटमुळे हा अपघात झाला असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमधून होत आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!