कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवली गणपती सान्याजवळ 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-२०:- कणकवली गणपती साना या ठिकाणी दुपारी 1.30 च्या सुमारास एका 25 वर्षच्या तरुणाचा मृतदेह सापडला असून, या तरुणाच्या संशयास्पद मृत्यू बाबत उलट सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. घटनेची माहिती मिळतात कणकवली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाच्या उजव्या दंडावर नागाचे चीत्र गोंदले आहे. या तरुणाचा मृत्यू नेमका कसा झाला? हे समजू शकले नसले नाही. दरम्यान याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला असून, सदर तरुणाची ओळख पटवण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी दिली. दरम्यान या तरुणाच्या गळ्यामध्ये कापडी फडक्या सदृश्य वस्तू आढळली असून, त्यामुळे याचा तपास कणकवली पोलीस करत आहेत. या घटनेमुळे पोलीस सतर्क झाले असून, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी व अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!