कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 बांदा केंद्र शाळेच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या सीमेवरच्या जवानासाठी राख्या..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२०:- भारत मातेच्या रक्षणासाठी देशाच्या सीमेवर अहोरात्र पाहरा देत असलेल्या जवानांसाठी जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेच्या वतीने राख्या पाठविण्यात आल्या.

एक राखी सैनिकांसाठी, सीमेवरच्या भावांसाठी हा उपक्रम बांदा केंद्र शाळेत गेली अनेक वर्षे चालू असून या उपक्रमांतर्गत स्काऊट गाईड पथकातील विद्यार्थ्यांमार्फत सीमेवरील जवानांसाठी राख्या पाठविण्यात येतात.१८५३साली स्थापन झालेल्या शाळेला चालू वर्षी १७०वर्षे पूर्ण झाल्याबद्दल यावर्षी १७० राख्या जवानांसाठी बांदा येथील पोस्ट ऑफीसमधून पाठवण्यात आल्या.

बहीण भावाचे अतूट नाते असलेल्या रक्षाबंधनाच्या सणाला राख्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशसेवेसाठी तैनात असलेल्या सैनिकांसाठी आपल्या बहिणीकडून राखी बांधून घ्यायला येणे शक्य होत नाही.देशाच्या सीमेवर असलेल्या भावांचा उत्साह वाढावा आणि बहिणीच्या मायेचा ओलावा मिळावा यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी राख्या पाठविल्या आहेत.

प्रशालेचे स्काऊटर शिक्षक श्री जे.डी.पाटील‌ हे गेली अनेक वर्षे सैनिकांना राख्या पाठविण्याचा उपक्रम राबवित असून या उपक्रमाला मुख्याध्यापिका उर्मिला मोर्ये, पदवीधर शिक्षिका स्नेहा गाडी,रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब,शांताराम असनकर,प्रदिप सावंत,जागृती धुरी,मनिषा मोरे,सपना गायकवाड तसेच बांदा येथील पोस्ट ऑफीस कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!