आणखीमहाराष्ट्रमुंबईसामाजिक

🟥 रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू कडून सांताक्रूझ जुहू मध्ये मोफत बाॅर्नविटा पॅकेट चे वाटप

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधि : किशोर धुरे

🎴मुंबई , दि-२०:- रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू चे प्रेसिडेंट अरुण वाधवा न्युमेरो उनो रोटरी क्लब चे संस्थापक हेमांग जांगला यांच्या माध्यमातून आज विठ्ठल रखुमाई मंदीर जुहू कोळीवाडा, ओम साई श्री गणेश मित्र मंडळ, जुहू इंदिरा नगर, विठ्ठल रखुमाई मंदीर, शिवाजी नगर नंबर २ जुहू तारा रोड येथील विभागातील लहान मुलांना बाॅर्नविटा चे पॅकेट वाटप करण्यात आले.त्यावेळी रोटरी क्लब ऑफ मुंबई जुहू चे प्रेसिडेंट अरुण वाधवा, न्युमेरो उनो रोटरी क्लब संस्थापक हेमांग जांगला, अनिश गावडे, सुशील शेलार, पुष्पा पाटील, मंगला चव्हाण/हातीवाला, संतोष कांजीर, निखिल चव्हाण, सुरेखा चव्हाण, मिनाक्षी राठोड, सविता हलवाई, व विभागातील सर्व लहान मुले उपस्थित होती.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!