🟥 पुणे येथे झालेल्या महाराष्ट्राची सौंदर्यवती या स्पर्धेत लहान वयोगटात सिंधुदूर्ग मधील कन्या कुमारी साची अनिल कांबळी हिने पटकावला प्रथम क्रमांक..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴वेंगुर्ला, दि-२०:- लॉलीपॉप एंटरटेनमेंट आणि केलीस्ट्रॉ पेजेन्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथे महाराष्ट्राची सौंदर्यवती 2023 पर्व 7वे ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून खूप साऱ्या स्पर्धकांनी भाग घेतला होता या स्पर्धेमध्ये दोन फेऱ्या झाल्या त्यात पहिली फेरी ही ओळख व टॅलेंट राऊंड होती व दुसरी फेरी ही प्रश्न उत्तरे व रॅम्प वॉक अशी होती त्यात बाजी मारत आपल्या सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ला तालुक्यातील पाट परुळे गावातील कन्या कुमारी साची अनिल कांबळी हिने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. सिंधुदुर्ग साठी व वेंगुर्ला वासियांसाठी हा क्षण नक्कीच अभिमानास्पद आहे.या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 10000 रुपये रोख व प्रमाणपत्र व चांदी चे मुकुट देऊन गौरवण्यात आले. संपूर्ण सिंधुदुर्गातून कुमारी साची हीचा वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या साची ही पुढील शालेय शिक्षणासाठी पुणे येथे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

