इन्सुली माडभाकरवाडी येथील अरुंद झालेल्या रस्त्याने कित्येक वर्षानंतर घेतला मोकळा श्वास; लोकप्रतिनिधींचे साफ दुर्लक्ष
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत
🎴सावंतवाडी,दि.०५: माडभाकरवाडी येथील सुमारे तीस घरे असून येथे जाणारा रस्ता ग्रामपंचायतच्या दफ्तरी १२ मीटर रुंदीचा असून सुमारे ६५ मीटर लांबीचा आहे. हा रस्ता झाडे-झुडपे वाढून तसेच अतिक्रमणाने फारच अरुंद झाला होता. या रस्त्यावर ग्रामपंचायतने आजपर्यंत कोणत्याही प्रकारचा निधी खर्च न केल्यामुळे तसेच लोकप्रतिनिधींनी सुद्धा दुर्लक्ष केल्यामुळे फक्त मातीचा रस्ता हा माडभाकरवाडीतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान करून आजूबाजूला वाढलेली झाडे हटवून सुरळीत केला. तसेच भविष्यात ग्रामपंचायतने या रस्त्यावर निधी खर्च करावा, अशी मागणी केली.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

