आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🟥 राहुल गांधींना खासदारकी बहाल झाल्यानंतर चिपळुणात काँग्रेसचा जल्लोष..

🟥 फटाक्यांची आतषबाजी ; घोषणांनी परिसर दणाणला

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-०७:- मोदी आडनाव बदनामी प्रकरणात गेलेली खासदारकी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पुन्हा मिळाली आहे. सूरत न्यायालयाच्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज सोमवारी लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल केली. त्यामुळे काँग्रेसने देशभर जल्लोष केला. चिपळूण तालुका काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मध्यवर्ती बसस्थानकाजवळच्या परिसरात चिपळूण तालुका काँग्रेस संपर्क कार्यालयाजवळ घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून जल्लोष केला.

 

यावेळी चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष लियाकत शाह, माजी नगरसेविका सफा गोठे, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, यशवंत फके, चिटणीस सिकंदर नाईकवाडी, अनुसूचित जमाती विभागाचे तालुकाध्यक्ष सूर्यकांत ऊर्फ कांता चिपळूणकर, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष दीपक निवाते, नईम खाटीक, शहर उपाध्यक्ष राकेश दाते, नियाज सनगे, जिल्हा काँग्रेसच्या उपाध्यक्ष अश्विनी भुस्कुटे, ज्येष्ठ कार्यकर्त्या रविना गुजर, चिपळूण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निर्मला जाधव, सचिव पूर्वा आयरे, मीरा नारकर, सेवादलच्या शहराध्यक्ष नंदा भालेकर, शहर उपाध्यक्ष विणा जावकर, ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक भुस्कुटे, रऊफ गोठे, नंदकुमार कामत, ज्येष्ठ कार्यकर्ते मोहन मोरे, चिपळूण तालुका काँग्रेसचे सचिव शमून घारे, युवक काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष फैसल पिलपिले, प्रदेश प्रवक्ते यश पिसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी जिंदाबाद, सत्यमेव जयते, राहुल गांधी आगे बढो हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून पेढे वाटून जल्लोष केला.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!