आणखीमहाराष्ट्र

🟥 निकृष्ट दर्जाच्या पाण्याच्या टाकीचे बांधकाम कोसळले, 1 कोटी 70 लाखांचे., जखमी रुग्णालयात..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴यवतमाळ, दि-०७:- यवतमाळ जिल्ह्यातील महागावच्या पोखरी येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरू असताना अचानक स्लॅबचे सेंट्रींग कोसळल्याने यामध्ये मिस्त्री आणि मजूर असे पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.टाकीचे बांधकाम कोसळल्याची माहिती काही क्षणात सगळीकडे व्हायरल झाली. त्यानंतर तिथं बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. निकृष्ट दर्जाचे बांधकाम सुरु असल्यामुळे हा अपघात घडला असल्याचे गावकरी म्हणत आहे. त्याचबरोबर आता ठेकेदारावर काय कारवाई होणार याकडे सुध्दा अनेकांचं लक्ष लागलं आहे. सध्याची घटना ही मोठी होती, परंतु यामध्ये कसल्याची प्रकारची जिवितहाणी झालेली नाही.

पाण्याच्या टाकीचं बांधकाम कोसळल्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणाची चौकशी करावी अशी देखील चर्चा सुरु आहे. जखमी झालेल्या रुग्णांवरती जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याचबरोबर भ्रष्ट ठेकेदारावर कारवाई व्हायला हवी असं देखील ते म्हणत आहे.

 

पोखरी ग्रामपंचायत अंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळेच्या प्रांगणामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन योजने अंतर्गत पाईपलाईन व पाण्याच्या टाकीचे 1 कोटी 70 लाखाचे बांधकाम सुरू होते. सदर बांधकाम यवतमाळ येथील ठेकेदार करत आहेत. त्यांनी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरल्यामुळे ही घटना घडली असल्याचं गावकरी म्हणत आहेत.

 

बांधकाम अचानक कोसळल्यामुळे तिथं काम करीत असलेले पाच मजूर गंभीर जखमी झाले आहेत. लोकांना टाकीचं बांधकाम कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर काहीवेळ तिथं गर्दी झाली होती. जखमी मजूरांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणात ठेकेदारांवर काय कारवाई याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!