🟥 सावंतवाडी एज्युकेशनच्या मुलांनी केले वृक्षारोपण
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-०५:- वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…… या काव्यपंक्ती संत तुकाराम महाराजांनी अगदी पूर्वीच्या काळी म्हणून ठेवल्या आहेत. आणि त्याची प्रचिती आज आपल्याला येते आहे. प्रचंड वृक्षतोड, पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे कधी कधी कडक उन्हाळा, प्रचंड पाऊस किंवा अवर्षण, दुष्काळ, पर्यावरणीय असमतोल अशी परिस्थिती निर्माण होते आहे. आजच्या पिढीला वृक्ष लागवड करा. असे सांगावे लागते आहे. मात्र आमच्या सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी सावंतवाडीतील प्रसिद्ध नरेंद्र डोंगरावर आज वृक्षारोपण व बीजारोपण केले. यामध्ये प्राथमिक शाळेच्या मुलांनी आंबा, फणस, काजू ,जांभूळ ,पेरू,पपई किंवा अन्य रानटी वृक्षांची लागवड केली. तसेच विविध बियांचे बीजारोपण केले. यावेळी झाडांचे महत्त्व मुलांना पटवून देण्यात आले. प्रत्येक मुलाने एक रोप किंवा काही बिया आणल्या होत्या. आणि प्रत्येक मूल आपण झाड लावत आहोत याची अनुभूती घेत होते. सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी प्राथमिक शाळेच्या या उपक्रमामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री. सावंत सर ,शिक्षक श्री डि.जी. वरक,अमित कांबळे,ज्योत्स्ना गुंजाळ, प्राची बिले, स्वरा राऊळ, श्रीमती घाडीगावकर, श्रीमती संजना आडेलकर आदी शिक्षक उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

