मणिपूर अत्याचारप्रकरणी आरोपींवर कारवाई करा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सिंधुदुर्गनगरी, दि.०५: माणिपूर येथील आदिवासी महिलांवरील अत्याचारातील आरोपीवर कारवाई करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा महिला अत्याचारविरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याजवळ केली केली आहे. महिला अत्याचारविरोधी संघर्ष समितीच्या समन्वयक अनुथा कुलकर्णी, दीपक जाधव, विशाखा चव्हाण, अंकिता राणे, स्नेहा महाडिक, कविता जाधव यांनी अपर
जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
मणिपूर राज्यात मानवतेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. आदिवासी समाजाच्या दोन महिलांची विवस्त्र करून नग्न धिंड काढली. ही बाब भारतीय संविधानिक मूल्यांना काळिमा फासणारी आहे. ही घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी कायद्यात बदल करावेत. अत्याचारित महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी निवेदनातून पंतप्रधानांकडे करण्यात आली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

