कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 देश सेवा बजावून आलेल्या सैनिकाचे वेर्ले गावात अनोखे स्वागत..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : नाना धोंड

🎴सावंतवाडी, दि-०५:- वेर्ले येथे निसर्ग संपन्न गावात अनेक वर्षे सैनिक पंरपरा बाळगून असलेल्या प्रत्येक घरात किमान एक सैनिक आहे. आज गावात 236 माजी सैनिक असुन. सैनिक सेवेत 39 जवान कार्यरत आहेत. आज वेर्ले गावचे सुपुत्र हवालदार प्रमोद वासुदेव राऊळ हे देश सेवेची 18 वर्ष पूर्ण करून सेवा निवृत्ती घेऊन. आपल्या गावात आज सकाळी 10.वाजता पोहचले. तेथे गावातील सैनिक कुटुंब मिळुन गावात त्यांचे स्वागत करण्यात आले. व गावातील मंदिरा पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. गावातील शाळेतील विद्यार्थी यांना यांना आपले सैनिक प्रत्यक्ष कसे दिसतात या साठी शाळेतील विद्यार्थी यांना भेट दिली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. राणे. यानी शाळेत स्वागत केले. सैनिक भवनात आपल्या सैनिक बांधवाचा सत्कार करण्यात आला. या वेळी आजी, माजी सैनिक मंडळाचे सर्व पदाधिकारी, जेष्ठ माजी सैनिक, सैनिक कुटुंबातील महिला, आणि समस्त माजी सैनिक उपस्थित होते.

 

 

*………..सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा..👇👇👇👇*

 

🇦 🇦 🇸 🇹 🇭 🇦

🇨 🇴 🇲 🇵 🇺 🇹 🇪 🇷

🇸 🇭 🇴 🇵 🇵 🇪 🇪

*BACK TO COLLEGE ऑफर्स*

👨🏻‍🎓👩🏻‍🎓👷🏻‍♀️👩🏻‍⚕️👨🏻‍⚕️👩🏻‍🍳👩🏻‍🔬👩🏻‍🔧🧑🏻‍🔧👩‍🚀🧑🏻‍⚖️

 

*KOKAN LIVE BREAKING || ADVT*

 

_ग्राहकांना  नेहमीचं अफलातून लॅपटॉप ऑफर्स चा धमाका देणारे सिंधुदुर्गातील एकमेव अधिकृत Multi Brand कॉम्प्युटर विक्रेते_

*AASTHA COMPUTER SHOPPEE*

सावंतवाडीत घेऊन आलेत खास कॉलेज विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप खरेदी वर १० ते १५ हजार किमतीच्या ऑफर्स.

🇧 🇦 🇨 🇰  👩🏻‍🎓🇹 🇴 👨🏻‍🎓

🇨 🇴 🇱 🇱 🇪 🇬 🇪

🇴 🇫 🇫 🇪 🇷 🇸 🎁

*(कालावधी २० जून ते २० जुलै)*

▶️ *लॅपटॉप खरेदी सोबत* HP Colour Scanner प्रिंटर फक्त Extra *2999/- मध्ये*

किंवा Colour INK TANK Scanner प्रिंटर फक्त Extra *9999/- मध्ये*

▶️ *या शिवाय*👇🏻👇🏻👇🏻

⌚Fire Boltt BT कॉलिंग स्मार्ट वॉच

🎧 Artis ब्लूटूथ हेडसेट or स्पीकर

⌨️ ब्रँडेड wireless कीबोर्ड + माऊस Combo🖱️

🧰2 ते 3 वर्ष पर्यंत Extended warranty

🛡️1 ते 3 वर्ष वैधतेचा अँटीव्हायरस

🖱️ wilreless किंवा गेमिंग Mouse

🎒प्रत्येक कंपनी ची ब्रँडेड लॅपटॉप किंवा गेमिंग बॅग

🔥 *अशा इतर ३ ते १५ हजार च्या ऑफर्सचा धमाका*🔥

👇🏻👇🏻

👉 _वरील काही ऑफर्स पूर्णपणें मोफत तर काहींना लॅपटॉप ब्रँड च्या अटी शर्ती लागू_

💻

*🔹HP 🔸LENOVO🔹 ASUS🔸 DELL🔹*

*सर्व ब्रँडच्या लॅपटॉप वर 0% व्याज ने 15 मिनिटात BAJAJ फायनान्स उपलब्ध*

👉🏼 सुलभ 6 ते 10 हफ्ते

👉🏼 आधार /पॅन / नॅशनल बँक पासबुक आवश्यक

 

🏬 *पत्ता:*

*आस्था काॅम्प्युटर शॉपी, १ला मजला,अजिंक्य लॉज खाली एसटी स्टँड जवळ, Axis बँकमागे,सावंतवाडी*

📞संपर्क:- सका. 9.45 ते सायं 7.00

*दर सोमवारी शॉप बंद*

📱 *9405099961*

📱 *7410594392*

☎️ *02363275959*

_________________

 

*_जाहिरात लिंक._*

👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!