कोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥हायवेवर उभ्या कारला मोटारसायकलची धडक

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओरोस, दि.०५: मुंबई – गोवा महामार्गावर उभ्या असलेल्या इर्टिगा कारला मोटारसायकलने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक जखमी झाला आहे. हा अपघात ओरोस ब्रीजवर शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास घडला. ओरोस येथीलच एक इर्टिगा कार मुंबई-गोवा महामार्गावरील ओरोस ब्रीजवर एका बाजूला कुडाळला जाणाऱ्या दिशेने तोंड करून थांबविण्यात आली होती. याच दरम्यान एक युवक होन्डा युनिकॉर्न मोटारसायकलने हुमरमळ्याच्या दिशेने आपल्या घरी जात होता. ब्रीजवरून जात असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि मोटारसायकल इर्टिगा गाडीच्या मागील बाजूला धडकली. यात इर्टिगा गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात मोटारसायकलस्वार रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला इजा झाली आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!