कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कथाकथन स्पर्धेत कळसुलकरचा चिन्मय कोटणीस प्रथम

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०२:- सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूल व आयबी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय,सावंतवाडी चा विद्यार्थी चिन्मय कोटणीस याने आरोस शिक्षण प्रसारक मंडळ,आरोस या ठिकाणी घेण्यात आलेल्या कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या आहे.

विद्याविहार इंग्लिश स्कूल, आरोस या ठिकाणी विद्याधर शिरसाट यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपन्न झालेल्या कथाकथन स्पर्धेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या गटातून कळसुलकर इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी *कुमार चिन्मय विक्रम कोटणीस इयत्ता सहावी* याने *प्रथम क्रमांक* प्राप्त केला. रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पारितोषिक देऊन त्याला गौरवण्यात आले.या यशाबद्दल संस्थेतर्फे व प्रशालेतर्फे त्याचे *अभिनंदन* करण्यात आले.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!