कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिकसिंधुदुर्ग

🟥महिला अत्याचारविरोधात मूकमोर्चा

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 मालवण, दि.०२: महिलांवरील अत्याचारांचा निषेध व्हायलाच हवा. तरच घृणास्पद कृत्य करणाऱ्यांना जाणीवपूर्वक पाठिशी घालणाऱ्या राजकारण्यांच्या मनात जरब बसेल. प्रत्येकाच्या मनातील ही खदखद प्रकट करण्यासाठी, माता- भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. शांतीसागर मैदान,

देऊळवाडा ते तहसील कार्यालय असा मूकमोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या निषेध-मूकमोर्चात संविधानप्रेमी भारतीयांनी काळे कपडे परिधान करून सहभागी व्हावे, असे आवाहन नितीन वाळके, चारू देऊलकर, रुजारिओ पिंटो, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, सिद्धार्थ जाधव, डॉ. गार्गी आणि गौरव ओरसकर, स्वाती तारकर, सरदार ताजर, उषा यमकर, महेश काळसेकर यांनी केले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*

*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

 

⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*

( *चार वर्षांचा कोर्स*)

 

*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*

 

*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*

 

⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*

 

🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*

 

*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*

 

🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*

 

*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*

 

✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*

 

🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*

📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!