🟥 युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुतन तहसीलदार संकेत यमगर यांची भेट घेत केले स्वागत..
🟥 दाखले लवकरात लवकर मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत ; युवा सेनेची मागणी
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-०१:- दोडामार्ग उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दोडामार्गचे नुतन तहसीलदार संकेत यमगर यांची भेट घेवून त्यांचे स्वागत केले व शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी दाखले तयार करताना येणाऱ्या तांत्रीक अडचणी दूर कराव्यात अशी मागणी युवा सेनेचे तालुका प्रमुख मदन राणे यांनी नूतन तहसीलदार संकेत यमगर यांच्या कडे केली. त्यावेळी आपण दाखल्यांसाठी येणारे अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, लवकरच येणायेणाऱ्या तांत्रीक अडचणी दूर करू अशी ग्वाही तहसीलदार संकेत यमगर यांनी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.
यावेळी युवा सेना तालुका प्रमुख मदन राणे , तालुका संघटक संदेश राणे,शहर प्रमुख ओंकार कुलकर्णी,कोनाळ उपविभाग संघटक प्रदीप गावडे,समीर म्हावसकर,माटणे उपविभाग प्रमुख, सुशांत घाडी,सशांक वंजारी,राजु गावडे आदी उपस्थित होते.
*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
_*अचूक बातमी थेट हल्ला*_
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

