कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 कणकवलीत ५ ऑगस्ट रोजी संगीत भजन स्पर्धा

.🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव

🎴कणकवली, दि-०१:- भजनप्रेमी व कला संघ कणकवली यांच्यावतीने प. पू. श्री भालचंद्र महाराज मठ, कणकवली येथे ५ ऑगस्ट रोजी भव्य जिल्हास्तरीय स्पर्धकांची संगीत भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत भजन प्रेमींना समाजप्रबोधनपर विषयावरील गजर आणि विविध अभंगांचा आस्वाद घेता येणार आहे.

संगीत भजन स्पर्धेची पूर्ण तयारी झाली असून या स्पर्धेसाठी १० निमंत्रित नवोदित भजन मंडळाचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दुपारी २ वा. तर पारितोषिक वितरण सोहळा रात्री १० वा. मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या स्पर्धेकरिता प्रथम पारितोषिक ७ हजार ७७७ रु. व चषक, द्वितीय पारितोषिक ५ हजार ५५५ रु. व चषक, तृतीय पारितोषिक ३ हजार ३३३ रु. व चषक, उत्तेजनार्थ १ हजार १११ रु. व चषक तसेच उत्कृष्ठ गायक, उत्कृष्ठ तबला, उत्कृष्ठ झांजवादक, उत्कृष्ठ गजर, उत्कृष्ठ पखवाज, उत्कृष्ठ कोरस, उत्कृष्ठ अभंग ५०१ रु. व चषक अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत. तरी या भजन स्पर्धेचा सर्व भजन रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन भजन प्रेमी व कला संघ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!