🟥 असलदे येथील वनराईत गावक-यांनी ५०० वृक्षांची लागवड करत समाजासमोर निर्माण केला आदर्श
🟥 सामाजिक कार्यकर्ते , उद्योजक आदर्श मोरजकर यांनी उपलब्ध करुन दिली रोपे
🟥 पुढील ३ वर्षे वृक्ष लागवटीचा केला संकल्प
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-०१:– असलदे गावची ग्रामदैवत श्री. देव रामेश्वर व पावनादेवी मंदिर परिसरातील वनराई क्षेत्रामध्ये लागवटीसाठी सामाजिक कार्यकर्ते , उद्योजक आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी फळे , फुले व सावली देणार-या विविध प्रकारची ५०० रोपे मोफत उपलब्ध करुन दिली. असलदे गावातील ५० ते ६० गावक-यांनी एकत्र येत श्री देव रामेश्वर मंदिर परिसरात सोमवारी ५०० रोपे लावून एक समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. यावेळी आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांनी पुढील ३ वर्षे वृक्ष लागवटीसाठी वृक्ष उपलब्ध करुन देण्याचा संकल्प केला आहे.
असलदे येथील रामेश्वर मंदिर परिसरातील वनराईत आंबा , काजु , जांभुळ , पिंपळ, वड , सोनचाफा, शमी , फणस , बेल, बिबा अशा विविध प्रजातीच्या ५०० रोपांच्या लागवटीचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते , उदयोजक आदर्श उर्फ भाऊ मोरजकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपसरपंच सचिन परब , सोसायटी चेअरमन भगवान लोके, सोसायटी संचालक शामराव परब , उदय परब , शत्रुघ्न डामरे , तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे , ग्रामसेवक संजय तांबे , महादेव परब, मारुती घाडी , दिनेश शिंदे , ओमकार परब , विकास परब , दौलत परब , सदाशिव दाभोळकर , अजय परब , सुरज शिंदे , संतोष परब , मधुसुदन परब , प्रकाश वाळके , सुरेंद्र परब , मंगेश चव्हाण , विश्वनाथ परब , बापू परब , सुनिल परब , अनिल परब , मेहूल घाडी आदींसह गावकरी मंडळी मोठया संख्येने या वृक्ष लागवट मोहिमेत सहभागी झाले होते.
यावेळी आदर्श मोरजकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत वृक्ष लागवटीसाठी विविध प्रजातीची ५०० रोपे उपलब्ध करुन दिल्याबद्दल ग्रामस्थांनी आभार मानले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

