कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मडूरा पंचक्रोशीतील गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरूच ; वीज वितरणचे पूर्णतः दुर्लक्ष

🟥 १० ऑगस्ट पर्यंत कामे पूर्ण न झाल्यास १५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी उपोषण छेडणार ; ग्रामस्थांचा इशारा

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-०१:- मडुरा पंचक्रोशीतील मडुरा, रोणापाल, पाडलोस,कास, सातोसे गावामध्ये गेले अनेक महिने विजेचा लपंडाव सुरू आहे. पावसाळी कामांची आठवण उन्हाळ्यात करून देखील वीज वितरणने दुर्लक्ष करून ग्राहकांना आज अंधारात ठेवले आहे.जीर्ण विद्युत खांब, वाहिन्या,दोन महिन्यांमधील अंतर,खांबा मधील अंतर, लाईनवरची झाडी अशी अनेक कामे 10 ऑगस्टपर्यंत पूर्ण न केल्यास पुन्हा 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी उपोषण छेडण्यात येणार असल्याचा इशारा मडुरा पंचक्रोशीतील वीज ग्राहकांनी दिला व तात्पुरते उपोषण स्थगित केले.

मडुरा ग्रामपंचायत येथे महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी उपोषण छेडले होते.यावेळी मडुरा ग्रामपंचायत माजी सदस्य प्रकाश वालावलकर, सामाजिक कार्यकर्ते संदीप परब,भारतीय सुराज्य संस्थेचे अध्यक्ष दिनेश नाईक,मडुरा सरपंच उदय चिंदरकर, उपसरपंच बाळू गावडे,माजी उपसरपंच विजय वालावलकर, सातोसे माजी सरपंच आबा धुरी,रोणापाल माजी सरपंच उदय देऊलकर, मडुरा सोसायटी चेअरमन ज्ञानेश्वर परब, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश गवंडे,निगुडे माजी सरपंच समीर गावडे, मोहन गवस, अरुण पंडित, गौरव परब, प्रसाद मांजरेकर, जगन्नाथ पंडित, नकुळ परब, शुभम नाईक, दीपक राऊळ, आपा खरडे, रामा सावळ, विद्या नाईक, संतोष परब, भाई नाईक, कौशल नाईक, विवेक मडुरकर, उल्हास वालावलकर, संजय मेस्त्री, राजा परब, गोट्या परब, रामा परब,सुरेश धुरी,आनंद केरकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!