🟥 बांदा – दाणोली जिल्हामार्ग बनला धोकादायक..
🟥 विलवडे व वाफोली रस्त्याची दयनीय अवस्था..
🟥 आठ दिवसात संबंधित विभागाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा वाफोली व विलवडे सरपंच,उपसरपंच यांचा इशारा..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०१:- बांदा – दाणोली जिल्हामार्गावरील विलवडे वाफोली रस्त्याची अतिवृष्टी मुळे दुर्दशा झाली आहे.या रस्त्यावर अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले असून ते त्वरित भरावेत. आठ दिवसांत संबधीत विभागाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा विलवडे सरपंच प्रकाश दळवी व वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस यांनी दिला आहे.
बांदा दाणोली जिल्हामार्गावर विलवडे व वाफोली अतिवृष्टीमुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली. विलवडे जांभळी बस स्टाँप समोर मोरी खचली, टेंबवाडी सावंतवाडा येथे उतारावर दोन ठिकाणी मोठे खड्डे,काही महिन्यापुर्वी वाफोली धरणा नजीक डांबरीकरण केलेल्या पुलावर भलामोठा खड्डा, तर वाफोली सोसायटी नजीक रस्त्याची चाळण झाली आहे.डोंगरीकर हाँटेल समोर जीवघेणे खड्ड्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून बरेच अपघात निमंत्रण देत आहे.बांदा दाणोली मार्ग हा गोव्यात जाण्यासाठी आंबोली वर्षा पर्यटनासाठी जवळचा मार्ग आहे.या मार्गावर रात्रंदिवस वाहतूक सुरू असते.समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना नवख्या वाहनचालकाला मोठ मोठे खड्डे पडल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणतीही मोठी हानी होण्याअगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालक, प्रवासी, नागरिकांमधून होत आहे.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

