🟥 कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई ; दारू वाहतूक प्रकरणी कोलगाव येथील युवकाला अटक..
🟥 दारुसह एकूण ११ लाखाचा मुद्देमाल जप्त..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि-०१:– गोव्यातून सिंधुदुर्गात होणार्या बेकायदा दारु वाहतुकी विरोधात राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. यात ५ लाख ३२ हजार ८०० रुपयांच्या दारुसह एकूण ११ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी गणपत प्रभाकर माईंडकर (२८, रा. कोलगाव चाफेली) याला अटक करण्यात आली. जुन्या मुंबई – गोवा महामार्गावर आरोसबाग फाट्यावर ही कारवाई करण्यात आली.
गोव्यातून सिंधुदुर्गात बेकायदा दारु वाहतूक होणार असल्याची माहिती एक्साइजच्या कोल्हापूर भरारी पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार बांदा – पत्रादेवी रोडवर आरोसबाग फाट्यावर पथकाने सापळा रचला होता. गोव्यातून येणारी स्विफ्ट कार (एमएच ०६ एएफ २४४८) तपासणीसाठी थांबविण्यात आली.यावेळी कारमध्ये तब्बल ८५ दारुचे बॉक्स आढळून आले. विदेशी ब्रँडच्या ७५० मिलीच्या ९०० बाटल्या व १८० मिलीच्या ४८० बाटल्या जप्त करण्यात आल्या.५ लाख ३२ हजार ८०० रुपयांची दारु व ६ लाख २५ हजारांची कार असा एकूण ११ लाख ५७ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशावरुन निरीक्षक पंकज कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक आर.जी. येवलुजे, काँस्टेबल विलास पवार, सुशांत बनसोडे यांच्या पथकाने केली.पुढील तपास दुय्यम निरीक्षक आर. जी.येवलुजे करीत आहेत.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

