🟥 वैभववाडी करूळ घाटप्रकरणी आमदार नितेश राणे यांनी घेतली केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांची भेट
🟥 केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत झाली चर्चा
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-०१:- वैभववाडी करूळ घाटाच्या प्रश्ना संदर्भात आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या समवेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. तरेळे ते गगनबावडा असा मंजूर झालेला करून घाट रस्ता आणि त्या रस्त्याची सद्यस्थितीत झालेली दुरावस्था. मंजूर असलेल्या टेंडरची वस्तुस्थिती आमदार नितेश राणे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना या घाट रस्त्या संदर्भात योग्य त्या सूचना देऊन अपेक्षित कारवाई केली जाईल असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
करून घाटाचा मुद्दा रस्त्याच्या नादुरुस्तीमुळे गेले कित्येक दिवस चर्चिला जात आहे मात्र 40% बिलो असलेले टेंडर रस्त्याचा दर्जा टिकवू शकत नाही. त्यामुळे भविष्यात घाट मार्गाने प्रवास करणाऱ्या जनतेला त्रास सहन करावा लागणार आहे.याबाबतची वस्तुस्थिती आमदार निदेश राणे यांनी केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर योग्य ते प्रक्रिया करण्याच्या आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिल्या आहे.यावेळी केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा या घाट रस्त्याच्या संदर्भात चर्चा केली.
*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*प्रवेश! प्रवेश!! प्रवेश!!!*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचालित*
*इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
⭕ *#बेसिक बी.एस.सी नर्सिंग*
( *चार वर्षांचा कोर्स*)
*#जी. एन. एम. (तीन वर्षांचा कोर्स)*
*@ *ए .एन. एम.(दोन वर्षांचा कोर्स)*
⭕ *#गावरान साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज*
🔼 *#भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुशुस्रा व परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज*
*#वर्ग लॅब ग्रंथालय हॉल वसतीगृह मेस मैदान आधी साऱ्या सुविधांसह सुसज्ज*
*#शंभर टक्के निकालाची परंपरा निर्माण करणारे*
🔼 *@सिंधुदुर्ग मुंबई पुणे कोल्हापूर सावंतवाडी मिरज अशा ठिकाणच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रात्यक्षिकांचा अनुभव असलेले नर्सिंग कॉलेज*
*@मुंबई, पुणे व कोल्हापुर सारख्या मोठ्या शहरातील नामांकीत रुग्णालयात Campus Interview द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी*
✨ *#आम्हाला अभिमान आहे आमचे विद्यार्थी जोडले गेलेत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जागतिक संस्थां मध्ये……*
🔳 *श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय*
📞 *प्रवेशासाठी संपर्क* *7972887493/9834312805 /7499921089*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

