कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 वेणू अजित सावंत, सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षेत सुवर्णपदकाची मानकरी..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०१:– ” युवा संदेश प्रतिष्ठान, नाटळ- सांगवे, ता. कणकवली” यांच्यातर्फे यावर्षी घेण्यात आलेल्या “सिंधुरत्न टॅलेंट सर्च ” परीक्षेत कु. वेणू अजित सावंत , कळसुलकर इंग्लिश स्कूल,सावंतवाडी ही इयत्ता सहावीच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावित सुवर्णपदकाची मानकरी ठरली. दि. 30 जुलै, रोजी मराठा समाज सभागृह, कुडाळ येथे माननीय आमदार श्री. नीतेशजी राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात तिचा सत्कार करण्यात आला. या यशात तिला गुरूजन आणि पालकांचे मार्गदर्शन लाभले..प्रशालेतर्फेही तिचे अभिनंदन करण्यात आले..

कु. वेणूने याअगोदरही स्पर्धा परीक्षा, पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत भरघोस यश मिळवले आहे.

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!