🟥 ओरोस येथील युवतीची घरातच गळफास घेत आत्महत्या
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी, दि-०१:– सिंधुदुर्गनगरी ओरस येथील एका कॉम्प्लेक्स मध्ये राहणाऱ्या पंचवीस वर्षे युवतीने गळफास लावून आत्महत्या केली. भाग्यश्री अनिल तांबे असे तिचे नाव असून तिच्या पश्चात फक्त तिची आई आहे. सोमवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या बेडरूमचा दरवाजा तोडून तिचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.सिंधुदुर्ग नगरी पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस उप निरीक्षक श्री कोल्हटकर अधिक तपास करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कर्मचारी असलेल्या सौ तांबे यांच्या ती एकुलत्या एक मुलगी होती. समाज कल्याण विभागात कार्यरत असलेले अनिल तांबे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी अनुकंपा खाली लागल्या होत्या. व त्यांची ही एक एकुलती मुलगी होती.
बीएससी कॉम्प्युटर शिकलेली भाग्यश्री ही यूपीएससीचा अभ्यास करीत होती. रविवारी रात्री तिने जेवण करून आपल्या बेडरूम मध्ये झोपण्यास गेली होती. मात्र रात्रीच तिने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी बेडरूम उघडत नसल्याने पोलिसांना कळविण्यात आले. व दरवाजा तोडून तिचा मृत्यू द्या बाहेर काढण्यात आला. याबाबत अधिक तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस करीत आहेत.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

