कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 झरेबांबर मुख्य रस्त्यावरील खड्डे ग्रामस्थांनी बुजवले

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस

🎴दोडामार्ग, दि-०१:- झरेबांबर गावातील मुख्य रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून खड्डे बुजविण्यासाठी मागणी करण्यात आली होती मात्र याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने सरपंच अनिल शेटकर, उपसरपंच श्याम नाईक व ग्रामस्थांनी जांभ्या दगडाने हे खड्डे बुजविले खड्डे बुजविल्याने वाहनचालक व प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.झरेबांबर गावातून मुख्य रस्ता तब्बल वीस वर्षांपूर्वी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आला होता.त्यानंतर या रस्त्याची दुरुस्ती झाली नाही.परिणामी रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला.खड्डयात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे.सद्यस्थितीत या रस्त्याची पुरती दुरवस्था झाली आहे.संबधित विभागाने पूर्णतः जबाबदारी झटकल्याने आणि मांगेली‌ पर्यटकांची वाढती संख्या पाहता सरपंच अनिल शेटकर व उपसरपंच श्याम नाईक, ठेकेदार सुंदर नाईक व ग्रामस्थांनी जांभ्या दगडाने खड्डे बुजविले.

 

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!