🟥 युवतीला दारू पाजून चार ते पाच जणांनी केला अत्याचार !
🟥 कणकवली लगत हायवेवरील गावात युवतीवर अत्याचार
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव
🎴कणकवली, दि-२९:- सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिलांवर अत्याचार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. असाच एक भयानक आणि किळसवाणी प्रकार एका कणकवली तालुक्यातील नामांकित गावामध्ये समोर आला आहे.सविस्तर वृत्त असे की,
कणकवली शहरापासून हायवेलगत आणि काही अंतरावर असलेल्या गावामध्ये काळिंबा फासणारी घटना घडली आहे. एका 25 ते 30 वर्षीही युवतीवर 4 ते 5 जणांनी सामूहिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. ही युवती 7 ते 8 महिन्याची गरोदर असल्याची माहिती उघड झाली आहे. त्यामुळे त्या गावामध्ये संतापाची लाट उसळलेली पाहायला मिळत आहे.तिच्याच गावातील “मोकाट सुटलेल्या टोळीने दारू पाजून युवतीवर अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.”त्यांना कोणताही कायद्याचा धाक नाही.मात्र या प्रकरणातील सदर युवकांची नावे जाहीर पणे अजूनही उघड झाली नाहीत.मात्र गावातील नागरिकांनी संतापाची भूमिका घेतली असून सदर या प्रकारणाला जबाबदार असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी गावातून जोर धरू लागली आहे.शाळा, कॉलेजमध्ये जाणाऱ्या मुलांमध्ये भीतीच वातावरण आहे.तसेच या प्रकरणामुळे गावातील महिलां भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.त्यामुळे गावातल्या महिलांचा सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सदर ,या प्रकरणामुळे युवतीच्या जीवाला धोका असल्याची दबक्या आवाजात गावात चर्चा आहे.त्यामुळे या नराधमांची पोलिसांत तक्रार कोण देणार अशा निधा मनस्तीत ग्रामस्थ आहेत. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेऊन सदर नराधमांचा शोध घ्यावा,अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.अशा मोकाट टोळीला कायमस्वरूपीची शिक्षा व्हावी अशी स्थानिक ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

