🟥 रेल्वे तिकीट तपासनीस कडील रक्कम पळवुन चोरट्यांचे पलायन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण, दि-२९:– रेल्वे प्रवाशांकडून जमा केलेली दंडाची रक्कमच चोरट्याने टीसीकडील बॅगेतून चोरून नेल्याचा प्रकार चिपळूण रेल्वे स्थानकानजीक
घडला. हा प्रकार २७ जुलैला घडला
असून, चिपळूण पोलिस स्थानकात
जगदीश वसंत खरात याच्याविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या
नागपूर ते मडगाव (०११३९) या रेल्वेतून प्रवास करताना टीसीने प्रवाशांकडून दंड वसूल केला होता. ही दंडाची रक्कम वसूल करुन टीसीने
आपल्याकडील बॅगेत ठेवली होती. २५
जुलैला सुटलेली ही रेल्वे २७ जुलैला
चिपळूण रेल्वे स्थानकादरम्यान आली.
चिपळूण स्थानक ५ मिनिटांवर
असतानाच जगदीश खरात याने चक्क
टीसीने दंड वसूल केलेली ही रक्कमच
लंपास केली. ही गाडी चिपळूण रेल्वे
स्थानकात आली असता टीसीने
याबाबत चिपळूण पोलिसांना माहिती
दिली. त्यानंतर चिपळूण पोलिस
स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. अधिक तपास
चिपळूण पोलिस करत आहेत.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

