🟥 मळेवाड कोंडूरे गावासाठी मिळणार पाच विशेष कार्यकारी अधिकारी ; हेमंत मराठे यांनी दिली माहिती
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-२९:- गेले कित्येक दिवस विशेष कार्यकारी अधिकारी ही पदे रिक्त होती.यामुळे शेतकरी व विद्यार्थ्याना कागद पत्रांची झेरॉक्स प्रत सत्यप्रत करताना फार मोठे समस्या निर्माण होत होती.यामुळे भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर विशेष कार्यकारी अधिकारी पदे भरावी अशी मागणी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती.त्यालाच अनुसरून विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणुका देण्यात आले आहेत.यात मळेवाड कोंडुरे गावासाठी पहिल्यांदाच पाच विशेष कार्यकारी अधिकारी पदे देण्यात आली आहेत.यामध्ये लाडोबा केरकर,विजय चराटकर,प्रमोद मुळीक,अमित नाईक,भिवसेन मुळीक यांचा समावेश आहे.तसेच मळेवाड जिल्हा परिषद मतदार संघात एकूण सोळा विशेष कार्यकारी अधिकारी देण्यात आलेली आहेत.विशेष कार्यकारी अधिकारी पदे भरल्याने आता कागदपत्रांची झेरॉक्स प्रतची सत्यप्रत करण्यासाठी येणारी समस्या सुटणार आहे.विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून पाच व्यक्तींचा समावेश केल्याबद्दल मळेवाड कोंडुरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण,भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत,भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, तसेच भाजप बांदा मंडल तालुका अध्यक्ष महेश धुरी यांचे आभार मानले आहेत.
*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*
*ADMISSION OPEN*
🎓🎓🎓🎓🎓🎓🎓
*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*
*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*
🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये
*👉D.PHARM*
*👉B.PHARM*
*👉M.PHARM*
•Pharmaceutical Chemistry
•Pharmaceutical Quality Assurance
•Pharmacology
*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )
♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !
*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*
•Electrician
•Wireman
•Human Resources Executive
•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*
*✨आमची वैशिष्ट्ये*
🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय
🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध
🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा
🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू
*_⚜️आमचा पत्ता :_*
_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_
*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*
📲9763824245
📲9420196031
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

