🟥 प्रेमलाराणी उद्धव पिसे यांचे दुःखद निधन..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकर रेळेकर
🎴चिपळूण, दि-२९:- शहरातील डायमंड कॉम्प्लेक्स येथील मूळचे बिदाल सातारा येथील असणारे सध्या चिपळूण येथील कपड्यांचे व्यापारी उध्दवशेठ पिसे यांच्या पत्नी सौ प्रेमलाराणी पिसे यांचे वयाच्या ४५ व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले.त्यांचा शहरातील महिला मंडळ यांच्या मध्ये सक्रिय सहभाग असायचा.त्यामाध्यमातून सामाजिक व धार्मिक कार्यात देखील त्या अग्रेसर असायच्या.
त्यांच्या अंत्ययात्रेप्रसंगी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सातारा येथील अनेक नागरिक उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी आज ३० जुलै रोजी तर उत्तरकार्य १ ऑगस्ट रोजी डायमंड कॉम्प्लेक्स याठिकाणी होणार आहे.त्यांच्या पश्चात पती,मुलगा आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

