कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥सावंतवाडी तालुक्यातील २५ गावे अंधारात

🟥इन्सुली उपकेंद्रातील यंत्रणा जळाली : २५ हून अधिक कर्मचारी कार्यरत

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.२९: महावितरणच्या इन्सुली उपकेंद्रात मेल व सीटीमध्ये शॉर्टसर्किट होऊन स्फोट झाल्याने बांदा शहरासह सावंतवाडी तालुक्यातील २५ गावे गुरुवारी मध्यरात्री तीन वाजल्यापासून अंधारात आहेत. पैनेल दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून रात्री उशिरापर्यंत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती महावितरणचे उपकार्यकारी अभियंता के. एच. चव्हाण यांनी दिली. उपकेंद्रातील बिघाड दूर करण्यासाठी महावितरणचे २५ हून अधिक कर्मचारी व अभियंता काम करत आहेत.

 

महावितरणचे उपकेंद्र इन्सुली येथे असून बांदा शहर व दशक्रोशीतील २४ गावांना ३३/११ केव्ही या उच्चदाबाच्या लाईनमधून वीजपुरवठा करण्यात येतो. गुरुवारी मध्यरात्री उपकेंद्राच्या पॅनेलमध्ये बाहेर अचानक असलेल्या शॉर्टसर्किट होऊन आग लागली. रात्रीची वेळ असल्याने व कर्मचाऱ्यांच्या वेळीच लक्षात न आल्याने आगीचा भडका

उडाला. आगीची घटना समजताच कर्मचाऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीचे स्वरुप पाहता ती विझविणे धोक्याचे होते. आगीच्या विळख्यात पॅनेल जळून खाक झाली. चारही पॅनेल व सीटी जळाल्याने स्फोट झाला. यंत्रणा बंद पडल्याने ट्रान्सफॉर्मरही बंद पडले. वीजपुरवठा करणारी यंत्रणा ठप्प झाली.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!