कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥बापूसाहेब परुळेकर यांना वकील संघटनेची श्रद्धांजली

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी, दि.२९:* रत्नागिरीचे माजी खासदार, ज्येष्ठ विधीज्ञ बापूसाहेब परुळेकर यांना सावंतवाडी तालुका बार असोसिएशनच्यावतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी जिल्हाध्यक्ष अॅड. दिलीप नार्वेकर यांनी बापूसाहेब परुळेकर यांनी कोकणातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात आपला वेगळा ठसा उमटविला होता. त्यांनी वकिली क्षेत्राबरोबरच खासदार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. कायद्याचे अभ्यासक तसेच विद्यार्थी घडविणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने कोकणच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक हिरा हरपला, अशा शब्दात शोक व्यक्त केला. यावेळी बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष अॅड. परिमल नाईक यांनी मी जेव्हा वकिली व्यवसायाला सुरुवात केली, तेव्हा सर्वप्रथम मार्गदर्शन बापूसाहेब परुळेकर यांनीच दिले. नवोदित वकिलांना मार्गदर्शन करून त्यांना घडविण्याचे कार्य त्यांनी केले आहे. त्यांच्या निधनाने वकिली क्षेत्रातील एक हिरा हरपल्याची भावना व्यक्त केली. यावेळी अॅड. श्यामराव सावंत, अॅड. डी. के. गावकर, अॅड. सुभाष पणदूरकर, तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षा अॅड. नीता सावंत -कविटकर, अॅड. संदीप निंबाळकर, अॅड. बी. बी. रणशूर, अॅड. राजेश पराडकर, अॅड. वीरेश राऊळ, अॅड. वेदिका राऊळ. अॅड. अमोल कविटकर, अॅड. राजेश पराडकर, अॅड. राघवेंद्र नार्वेकर आदी उपस्थित होते.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

 

 

 

 

*🤩प्रवेश..🥳प्रवेश…🤩प्रवेश..!*

*ADMISSION OPEN*

 

🎓🎓🎓🎓🎓🎓🎓

*शनैश्वर शिक्षण संकुल, माडखोल-सावंतवाडी*

*🏫 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL-SAWANTWADI*

🎯शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये

*👉D.PHARM*

*👉B.PHARM*

*👉M.PHARM*

•Pharmaceutical Chemistry

•Pharmaceutical Quality Assurance

•Pharmacology

*👉DMLT* (कालावधी दीड वर्ष )

 

♦️प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !

 

*🔖ITI चं दर्जेदार शिक्षण देणार कॉलेज लवकरच सुरू !*

•Electrician

•Wireman

•Human Resources Executive

•Geo- informatics assistant *कोर्स उपलब्ध.*

*✨आमची वैशिष्ट्ये*

🔹निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत

🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, वर्गखोली व ग्रंथालय

🔹विद्यार्थ्यांकरीता शैक्षणिक कर्ज उपलब्ध

🔸मुला-मुलींसाठी हॉस्टेल सुविधा

🔹माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू

*_⚜️आमचा पत्ता :_*

_*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*_ _माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव स्टेट हायवे लगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_

 

*🎴प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*

📲9763824245

📲9420196031

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!