आणखीकुडाळकोकणमहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 बुधवळे दुचाकी चोरीतील संशयिताला जामीन

🎥 Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴आचरा,दि.२९ : बुधवळे मळेशेतवाडी येथील दुचाकी चोरीप्रकरणात संशयित आ- रोपी म्हणून अटकेत असलेल्या गुरुदास अनंत मेस्त्री (रा. खुडी शिंदेवाडी, ता. देवगड) याला पोलीस शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, त्याची जामिनावर मुक्तता करण्यात आली. संशयितातर्फे अॅड. हरेश्वर गरगटे यांनी काम पाहिले.

बुधवळे मळेशेतवाडी येथील विजय खरात यांची घरालगतच्या शेडमध्ये

उभी करून ठेवलेली दुचाकी चोरट्याने चोरून नेल्याची घटना २४ ते २५ जुलै या कालावधीत घडली होती. याबाबतची तक्रार खरात यांनी ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात या दुचाकी चोरीप्रकरणी खुडी शिंदेवाडी येथील गुरुदास मेस्त्री याला अटक करून त्याच्याकडील दुचाकी जप्त केली होती.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!