🟥न्हावेलीतील स्ट्रीटलाईट १५ दिवस बंद
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 न्हावेली, दि.२९: न्हावेली-भोमवाडी येथील स्ट्रीटलाईट गेले १५ दिवस बंद अवस्थेत असून त्याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. ग्रामपंचायत तसेच वीज वितरणला सांगूनही याकडे दुर्लक्ष होत असून आम्ही कोणाकडे दाद मागावी, असा सवाल ग्रामस्थ सालू फर्नांडिस यांनी केला आहे. रस्त्यावर काळोख असल्याने दोन दिवसांपूर्वी एक अपघात घडला होता. तसेच ग्रामस्थांना रात्री-अपरात्री घराबाहेर पडताना अंधारामुळे चाचपडत वाट शोधावी लागते. याची कल्पना ग्रामपंचायत प्रशासनास दिली असता वीज वितरणला सांगा, असे सांगितले जाते तर वीज कर्मचारी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे येथील जनतेला न्याय कोण देणार, असा सवाल सालू फर्नांडिस यांनी केला आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

