कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥तांबोळीतील वीज समस्या चार दिवसात मार्गी लावणार!

🟥वीज अभियंता यादव यांची ग्रामस्थांना ग्वाही*

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 बांदा, दि.२९: वीज समस्यांनी त्रस्त झालेल्या तांबोळीवासीयांनी सरपंच वेदिका नाईक यांच्या नेतृत्वाखाली बांदा महावितरण कार्यालयावर धडक देत आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने कार्यालयातून गायब झालेले सहाय्यक अभियंता अनिल यादव हे तांबोळी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले. येत्या चार दिवसात गावातील सर्व विजेच्या समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

 

गेला महिना भर विजेच्या समस्यानी त्रस्त झालेल्या तांबोळीवासीयांनी चार दिवसांपूर्वी बांधा येथे वीज वितरणाच्या कार्यालयावर धडक देत तीव्र आंदोलन केले. यावेळी अभियंता यादव गायब झाल्याने सहाय्यक अभियंता एस. आर. कोहळे यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. येत्या चार दिवसात गावातील समस्या मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी सरपंच वेदिका नाईक व ग्रामस्थांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर गुरुवारी अभियंता यादव यांनी तांबोळी गाठत विजेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी देखील त्यांना ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गावातील विजेच्या सर्व समस्या येत्या चार दिवसात मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी ग्रामस्थांना दिले.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_______________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!