🟥 कणकवली लगत हायवेवरील गावात युवतीवर अत्याचार ; युवती गर्भवती ?
🟥 प्रकरण दाबण्याचा खटाटोप ?
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचारेकर
🎴कणकवली, दि-२९:- कणकवली तालुक्यातील हायवेवर असणाऱ्या एका गावात एका युवतीवर सामूहिक शारीरिक अत्याचार करण्यात आले असून त्यातून पीडित युवती गर्भवती झाल्याचा संतापजनक प्रकार घडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. गर्भपात करण्यासाठी पीडित युवतीला तालुक्याच्या ठिकाणी एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते, मात्र त्या रुग्णालयातील डॉक्टर नी गर्भपात केल्यास हायरिस्क असल्याचे सांगितल्यामुळे गर्भपात केलेला नाही. पीडित युवतीवर अत्याचार करणारे नराधम हे तिच्या नात्यातीलच असल्याची चर्चा असून हे प्रकरण दडपून टाकण्याचा प्रकार होत होत आहे. दरम्यान पीडित युवतीला जिल्ह्याबाहेर पाठवण्यात आले असून पीडितेवर अत्याचार करणारे मात्र उजळ माथ्याने वावरत आहेत. त्यांना अद्दल घडणार की नाही ? या प्रकरणात महिला अत्याचारबाबत आवाज उठवणाऱ्या संघटनांनी ठोस भूमिका घेत पीडित युवती आणि तिच्या कुटुंबियांना विश्वासात घेऊन अन्यायाविरोधात दाद मागण्याचे धाडस आणणे गरजेचे असल्याचेही मत व्यक्त होत आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

