सावंतवाडी शहरात मेमनांची दहशत रफिक शेख यांच्यावर केला जीवघेणा हल्ला..

▪️चार मेमनांविरुध्द सावंतवाडी पोलिसांत गून्हा दाखल..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.०३: शांत व सुसंस्कृत  शहरात सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदत असताना अलीकडच्या काळात  मुस्लिम समाजातील मेमन जमातीतील काही व्यक्तींची दहशत मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने मूळ मुस्लिम समाजाला ही जमात डोईजड होऊ लागली आहे. काल झालेल्या छोट्याशा वादाबाबत  विचारणा करण्यासाठी गेलेल्या रफिक शेख या युवकाला युसुफ  मेमन आफताब मेमन, हारून मेमन, युसूब च्या मुलाने बेदम मारहाण केली रफिक शेख याच्या डोक्यावर दगडाने प्रहार करून त्याला जबर जखमी केले.

हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष सोहेल बेग यांनी घटनास्थळी धाव घेत जखमीला रुग्णालयात हलविले, रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना कळविले रफिक शेख यांनी पोलिसात धाव घेत चार मेमनांविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या शहराला गांधीजींनी रामराज्य असे संबोधले त्या शहरात अशी गुंडगिरी, दहशत संपुष्टात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.मेमन  समाजातील काही विशिष्ट माणसे अशा प्रकारची दहशत निर्माण करत असतील तर त्यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.तर रफिक शेख यांनी मेमन यांचे गैर धंदे पालिका व पोलीस प्रशासनाने उघडकीस आणावे असे आवाहन केले आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!