मांगेलीत पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला
*🟥मांगेलीत पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 दोडामार्ग, दि.११:* मांगेली येथे वर्षा पर्यटनाचा आनंद घेऊन सायंकाळी घरी परतणाऱ्या बेळगाव येथील पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. त्यात दोघेजण गंभीर ‘जखमी झाले असून त्यांच्यावर बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा मांगेली व कर्नाटक सीमेवरील सडा खिंड येथे घडली. रमेश दोड्डामणी (२५) व संजय बेळकुंदरीकर (२६) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. इतरही चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. मांगेली-फणसवाडीचा धबधबा पूर्ण क्षमतेने कोसळत आहे. त्यामुळे या धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक तुफान गर्दी करीत आहेत. रविवारी मांगेलीच्या वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक मांगेलीत दाखल झाले होते. बेळगाव येथून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या सात युवकांचा एक ग्रुप मांगेलीत आला होता. दिवसभर मौज करून पर्यटनाचा आनंद लुटल्यावर ते सडा मार्गे चोर्ल्याच्या रस्त्याने घरी जात होते. मांगेली व कर्नाटकच्या सीमेवर सडा खिंड येथे थांबले असता त्यातील दोघेजण लघुशंकेसाठी गाडीतून खाली उतरले. त्यापैकी एकाने खिंडीवरून खाली सहजच दगड मारला. तो मधमाश्यांच्या पोळ्यावर जाऊन बसला आणि त्या डिवचल्या गेल्या. परिणामी डिवचलेल्या मधमाश्यांनी त्या युवकांवर काही कळायच्या आतच हल्ला चढविला. यावेळी त्यांच्या गाडीत प्लास्टिक होते. त्या प्लास्टिकच्या आधारे गाडीतील इतर सहकाऱ्यांनी कसेबसे त्यांना ‘गाडीत घालून उपचारासाठी थेट बेळगावच्या केलई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून समजते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

