सिंधुदुर्गात क्रांतीमशाल पेटवून करणार हप्तेखोरी विरुद्ध जनजागृती!
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सिंधुदुर्ग
🎴सिंधुदुर्ग,दि.०३: जिल्हा हप्तेखोरीने वेढलेला आहे हप्तेखोर यंत्रणेमुळे जिल्हा अवैध व्यवसायिकांच्या विळख्यात सापडला आहे अशा हप्तेखोर अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांचे समर्थन मिळत असल्याने राजकारणात अवैध व्यावसायिक शिरजोर बनले आहेत अवैध व्यवसायाच्या माध्यमातून मिळविलेला काळा पैसा राजकीय पदे मिळविण्यासाठी स्थानिक पातळीवरील निवडणूका जिंकण्यासाठी वापरला जात आहे जणू सिंधुदुर्ग जिल्हा अवैध व्यावसायिकांना राज्य सरकारने दत्तकच दिल्याचे चित्र आहे सावंतवाडी तालुका गुटखा आणि ड्रग्जसारख्या नशीली मादक पदार्थाचे होलसेल मार्केट म्हणून उभारले जात आहे येथील स्थानिक राजकीय नेते पदाधिकारी अशा होलसेल मार्केटचे समर्थन करीत असल्यासारखेच गंभीर प्रकार सावंतवाडीत पहायला मिळत आहे कँन्सर व हार्टअँटकने पटपट माणसे मरत आहेत कँन्सरपीडीत रुग्नांला वाचविण्यासाठी जमिन जुमला घरदार दागदागिने स्रीधन विकून कँन्सरवर उपचार करण्याची पाळी महीन्याला १०० कोटींपेक्षा जादा गुटखा विक्री करण्यासाठी हप्तेखोरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आणलेली आहे जिल्ह्यात जशी काय स्पर्धाच सुरु झाली आहे कुणी कीती हप्ता घ्यायचा हप्तेखोर अधिकारी कोण बनेगा करोडपतीचा गेम खेळून कँन्सरचे व हार्टअँटकचे प्रमाण सिंधुदुर्गात वाढवित आहेत सरकारी कर्मचारी अधिकारी पोलिस शिक्षक ते अल्पवयीन मुले गुटख्याचे सेवन करुन सार्वजनिक ठीकाणी पिचकारी मारुन अस्वच्छता करुन गुटखा रिकामी पाकीटे रस्त्यावर ठीकठीकाणी टाकून कचरा निर्माण करीत असताना स्वच्छ भारत अभियान राबविणारे राजकीय पक्षांचे नेते गुटखाबंदीवर कोणत्या वैयक्तिक व्यक्तीगत पक्षीय अथवा सामाजिक हेतूसाठी सरकारने बंदी घातलेल्या गुटखाबंदीसाठी आवाज उठऊ शकत नाहीत स्वच्छ भारत अभियान गुटखा खाऊन भींती रस्ते सार्वजनिक जागा शौचालये पिचकारी मारुन अस्वच्छ करुन गुटखा रिकाम्या पाकीटांजा कचरा गोळा करण्यासाठीच स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे का?
शाळकरी मुले गुटखा खाऊन व्यसनी बनत चाललेली असताना समाजाचे प्रतिनिधीत्व करणारे स्थानिक लोकप्रतिनिधी राजकीय पक्षांचे पदाधिकारी महीला पदाधिकारी संघटना नक्की कशासाठी गप्प बसल्या आहेत हे जाहीर करण्यासाठी जनतेचा दबाव राजकीय नेत्यांवर आणण्यासाठी आता क्रांतीकारी मशाल हप्तेखोरीविरुद्ध पेटवून जिल्हाभर ती फीरविण्यात येईल .
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

