चिपी एअरपोर्ट लवकरच सुरू करण्याबाबत आय.आर.बी. कंपनीचे आश्वासन..
▪️मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये चिपी एअरपोर्ट बाबत मोठा निर्णय..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : किशोर धुरे
🎴मुंबई,दि.०३: महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मंत्रालय येथे झालेल्या बैठकीमध्ये आज चिपी एअरपोर्ट बाबत मोठा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्ग मधील चिपी एअरपोर्टचे तांत्रिक काम दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन आय.आर.बी. कंपनीने दिले. MIDC, IRB, MSEB, BSNL चे वरिष्ठ अधिकारी तसेच पाणीपुरवठा अधिकारी व जिल्हाधिकारी सिधुदुर्ग या सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते, शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या मागणीनुसार श्री. सुभाष देसाई यांनी मंत्रालय येथे बोलाविली होती. सदर बैठकीमध्ये विमानतळ वाहतूक लवकरात लवकर सुरू करण्याबाबत चर्चा झाली. श्री.सुभाष देसाई यांनी आदेश दिल्याप्रमाणे IRB चे वरिष्ठ अधिकरी श्री.सुधीर हौसिंग यांनी दि. ३१ डिसेंबर २०२० रोजी पर्यंत सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून दि. २० जानेवारी २०२१ पर्यंत DGCA कडून परवाना मिळविला जाईल, असे आश्वासन दिले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

