शासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

निगुडे गावात फिरणारा माथेफिरू बांदा पोलिसांच्या ताब्यात..

▪️उपसरपंच गुरुदास गवंडे यांची कार्यतत्परता तर ग्रामस्थांची सतर्कता..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.२९: कोल्हापूर कुर्ली येथील रोशन कवाळे नावाचा माथेफिरू निगुडे गावात फिरताना आढळून आला. सर्वप्रथम लोकांना तर चोर वाटल्याने नागरिकांनी जमा होऊन त्याला पकडले. यावेळी गावचे उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी बांदा पोलीस ठाण्याला फोन करून त्या माथेफिरुला बांदा पोलिसांच्या स्वाधीन केले.

सदर व्यक्तीने आपण दत्ता माने नामक व्यक्ती कडे ट्रक वर क्लीनर होतो. निपाणी आरटीओ जवळ आपण अधिकाऱ्यांशी भांडण करून फरार झालो. असे बडबडत होता. यावेळी निगुडे पोलीस पाटील श्रीमती सुचिता मयेकर व उपसरपंच गुरुदास गवंडे यांनी त्या व्यक्तीची चौकशी करून बांदा पोलिसांच्या स्वाधीन केले.

बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधून बांदा पोलीस ठाण्यात येऊन त्या माथेफिरुला घेऊन जाण्यास सांगितले.

यावेळी निगुडे ग्रामपंचायत सदस्य प्रताप गावडे ग्रामस्थ रमन नाईक, सुरेश मयेकर उपस्थित होते.

*_🚴‍♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴‍♂️_*

*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*

          🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स

*_🌈सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚

*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com

*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*

*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!