कुडाळराजकीयशासकीयसिंधुदुर्ग

‘मनसे’च्या ‘वरात’ काढण्याच्या आंदोलनाची धास्ती घेऊन सा.बां. विभाग झाले जागे..

▪️मठ-कुडाळ-पणदूर-घोडगे मार्गाच्या डागडुजीस प्रारंभ; कामाच्या दर्जावर महाराष्ट्र सैनिक कटाक्षाने लक्ष ठेवणार

▪️मनसे कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांची माहिती..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ,दि.२९: मठ कुडाळ पणदूर घोडगे या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण झालेली होती.यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर व मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी वेळोवेळी निवेदने व लक्षवेधी आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून फक्त कागदावरील आश्वासने देत वेळकाढूपणा केला जात होता. परिणामी जनतेला खड्डेमय रस्त्यांमधून जीव मुठीत घेऊन दैनंदिन प्रवास करावा लागत होता. अशी परिस्थिती हाती. याची गंभीर दखल घेऊन मनसेने या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची टुव्हीलर वरून “वरात” काढण्याचा इशारा दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निद्रिस्त अधिकारी जागे झाले व रस्त्याच्या डागडुजी सुरुवात केली आहे. सद्यस्थित चालू असलेल्या कामावर व कामाच्या कार्यपद्धतीवर महाराष्ट्र सैनिक कटाक्षाने लक्ष ठेवणार असून महामार्गावरून दैनंदिन ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी ही देखरेख ठेवण्याचे आवाहन मनसेच्या वतीने कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांनी केले आहे.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!