शिवसेना सिंधुदुर्ग प्रभारी उपजिल्हाप्रमुख पदी अमरसेन सावंत यांची निवड..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्ग,दि.२२: स्व. पुष्पसेन सावंत यांचे सुपुत्र जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत यांची शिवसेना सिंधुदुर्ग प्रभारी उपजिल्हाप्रमुख पदी निवड करण्यात आल्याचे पत्र जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिले.
जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि खासदार विनायक राऊत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, जिल्हा प्रमुख तथा आमदार वैभव नाईक यांच्या शिफारसीने जिल्हा परिषद सदस्य अमरसेन पुष्पसेन सावंत मुक्काम-पोस्ट कुडाळ यांची शिवसेना सिंधुदुर्ग प्रभारी उपजिल्हाप्रमुख (कार्यक्षेत्र कुडाळ) तालुका या पदी निवड करण्यात येत आहे.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

