शिवसेना कोविड-१९ मदत कक्षाला नूतन जिल्हा चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांची सदिच्छा भेट..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सद्गुरु घावनळकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१०: जिल्हा रुग्णालयासमोर सुरू असलेल्या शिवसेना कोविड-१९ मदत कक्षला आज जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी सदिच्छा भेट दिली. शिवसेनेचे मदत कक्षाच्या कार्याबद्दल जाणून घेतले. शिवसेनेच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. काहीही आरोग्य यंत्रानेकडून लागणाऱ्या मदतीबद्दल हक्काने सूचना करण्याचे आवाहन केले. आणि शासकीय आरोग्य यंत्रणा उत्तम सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या ठिकाणी शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ.जान्हवी सावंत, उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. प्रविण सावंत, महिला उपजिल्हा संघटक अॅड. नीता सावंत, सावंतवाडी तालुका संघटक सौ. रश्मी माळवदे, विभाग प्रमुख नागेश ओरोसकर, सावंतवाडी उपतालुका संघटक सौ. रुपाली चव्हाण आदी उपस्थित होते.
_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे *सुर्या गॅस*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

