माजी पं.स. सदस्य शिवसेना उपतालुका प्रमुख राघोजी सावंत यांनी घेतली पोलीस अधीक्षकांची भेट..
▪️केसरी गावच्या वतीने पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.१४: शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा पंचायत समिती सदस्य केसरी गावचे माजी सरपंच राघोजी सावंत यांनी आज पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी सरपंच देवेंद्र सावंत शिवप्रसाद कोळंबेकर बाळा विडुलकर-सावंत आदी उपस्थित होते.
केसरी गावचे माजी सरपंच तथा शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी आपल्या सहकार्या समवेत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांची भेट घेऊन त्यांना केसरी गावाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पर्यटनदृष्ट्या विकसित केसरी गावाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. हे निमंत्रण स्विकारुन लवकरच केसरी गावाला आपण भेट देऊ असे आश्वासन पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दिले.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

